अभिनेत्री क्रिती सेनन सध्या फारच चर्चेत आहे. शिवाय तिने नुकतच एक ब्रायडल फोटोशुटही केलं आहे. तिचे फोटो पाहून चाहत्यांना नजर हटवणंही कठीण झालं आहे. पाहा फोटो.
जाहिरात
029
सुंदर वधूच्या रुपात क्रिती दिसून येत आहे.
जाहिरात
039
क्रिती या अवतारात परिपूर्ण नवरी दिसत आहे.
जाहिरात
049
प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रासाठी तिने हे शुट केलं आहे.
जाहिरात
059
कपाळावर मळवट आणि हातावर मेहंदी, यात तिने वधूचा संपूर्ण लुक कॅरी केला आहे.
जाहिरात
069
लाल रंगाच्या संपूर्ण हेवी डिझाइन लेहंग्यात ती फारच सुंदर दिसत आहे.
जाहिरात
079
मनिष मल्होत्राने नुकतच त्याचं नवं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन प्रदर्शित केलं आहे.
जाहिरात
089
क्रिती यात शोज स्टॉपर होती.
जाहिरात
099
क्रितीच्या या लुकवर चाहते घायाळ होताना दिसत आहे. तिला अनेक प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत.