JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / शिल्पा शेट्टीच नाही तर 'या' अभिनेत्रीही पतीमुळे झाल्या होत्या Troll

शिल्पा शेट्टीच नाही तर 'या' अभिनेत्रीही पतीमुळे झाल्या होत्या Troll

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. पण याआधीही काही अभिनेत्रींना पतीमुळे टीका सहान करावी लागली होती. पाहा कोण आहेत.

0106

सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी फारच चर्चेत आहे. तिचा पती राज कुंद्रा हा पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र यामुळे शिल्पा मोठ्या संकटांचा सामना करत आहे. तिच्यावर मोठी टीकाही होत आहे. पण आणखीही अशा अभिनेत्री आहेत ज्यांना पतीमुळे संकटांना तोंड द्यावं लागलं होतं. पाहा कोण आहेत.

जाहिरात
0206

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सध्या मोठ्या संकटांचा सामना करत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण शिल्पावरही अनेकप्रकारे टीका केली जात आहे. व शिल्पाने केवळ पैसे पाहिले, तसेच शिल्पाचाही या प्रकरणात हात आहे. अशी टीका तिच्यावर होत आहे. तिने याविरोधात मुंबई हायकोर्टातही धाव घेतली होती.

जाहिरात
0306

निशा रावलने (Nisha Rawal) काही दिवसांपूर्वीच पती करण मेहरावर घरगुती हिंसेचे आरोप केले होते. त्यानंतर हे प्रकरण फार चर्चेत आलं होतं.

जाहिरात
0406

सुझेन आणि अभिनेता हृतिक रोशन काही वर्षांपूर्वी वेगळे झाले. त्यांच नात फार चर्चेत होतं जेव्हा हृतिकचं त्याच्या सहअभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं होतं. तेव्हा सुझेनलाही मोठ्या चर्चेला तोंड द्यावं लागलं होतं.

जाहिरात
0506

झरीना वहाब (Zarina Wahab) पती आदित्य पांचोलीमुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. आदित्यवर अनेकदा अनेक आरोप झाले आहेत. याशिवाय बलात्काराचेही आरोप आदित्यवर झाले होते.

जाहिरात
0606

दिव्या कुमार खोसला देखील (Divya kumar khosla) पती आणि टी-सीरीजचे मालक भूषण कुमारमुळे टीकेचा सामना करावा लागला होता. काही दिवसांपूर्वीच भूषणवर बलात्काराचे आरोप झाले होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या