JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Kim Kardashianचा लुक पाहून घाबरले लोक; म्हणाले 'किती भयानक दिसत आहेस'

Kim Kardashianचा लुक पाहून घाबरले लोक; म्हणाले 'किती भयानक दिसत आहेस'

रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि मॉडेल किम कार्देशियन (Kim Kardashian) तिच्या लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे. सध्या तिचा एक लुक सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. पाहा फोटो.

0107

रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि मॉडेल किम कार्देशियन (Kim Kardashian) तिच्या लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे. सध्या तिचा एक लुक सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. पाहा फोटो.

जाहिरात
0207

किम या फोटोंत पूर्णपणे स्वतःला झाकलेल्या रुपात दिसत आहे.

जाहिरात
0307

संपू्र्ण ब्लॅक लुकमध्ये तिने तिचं तोडंही झाकून घेतलं आहे.

जाहिरात
0407

किमचा हा लुक सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. दरम्यान अनेकांनी किती भयानक दिसत आहेस अशा कमेंट्स देखील केल्या आहेत.

जाहिरात
0507

किम नेहमीच आपल्या लुकवर नवनवीन प्रसोग करताना दिसते.

जाहिरात
0607

kim

जाहिरात
0707

किमचे फोटो नेहमीच जगभरात व्हायरल होतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या