दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी कपूर यांची लहाण मुलगी खुशी कपूर हीने नुकतच एक फोटोशुट केलं आहे. त्यानंतर चाहत्यांना श्रीदेवी यांची आठवण होत आहे. व खुशीमध्ये त्यांना श्रीदेवीची छबी दिसत आहे.
जाहिरात
029
या फोटोत तिने जुन्या चित्रपटांतील लुक केलेला दिसत आहे.
जाहिरात
039
लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे. तिला पाहून श्रीदेवींच्या अनेक चाहत्यांना त्यांची आठवण येत आहे.
जाहिरात
049
यामध्ये तिने फोटोंची सीरिज पोस्ट केली आहे.
जाहिरात
059
तिला या फोटोशूटनंतर अनेक कमेंट्सही मिळाल्या आहेत.
जाहिरात
069
याआधीही तिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं होतं. ज्यात ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.
जाहिरात
079
खुशी ही अद्याप चित्रपटसृष्टीत आली नसली तरीही सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध आहे.
जाहिरात
089
खुशी कपूर न्यूयॉर्कमध्ये शिकत आहे. ती 'न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी'मध्ये शिक्षण घेत आहे.
जाहिरात
099
त्यामुळे खुशी बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.