JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'खतरों के खिलाडी' केप टाउनमध्ये असं करतायेत Enjoy, पाहा PHOTOS

'खतरों के खिलाडी' केप टाउनमध्ये असं करतायेत Enjoy, पाहा PHOTOS

‘खतरोंके खिलाडी 11’ (Khatron Ke Khiladi 11) हा लोकप्रिय स्टंट सो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी शोचं चित्रिकरण हे साउथ अफ्रिकेतील केप टाउन इथे होणार आहे. नुकतेच सगळे स्पर्धक हे केप टाउन साठी रवाना झाले आहेत.

019

'खतरोंके खिलाडी 11' (Khatron Ke Khiladi 11) हा लोकप्रिय स्टंट सो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी शोचं चित्रिकरण हे साउथ अफ्रिकेतील केप टाउन इथे होणार आहे. नुकतेच सगळे स्पर्धक हे केप टाउन साठी रवाना झाले आहेत.

जाहिरात
029

अभिेनत्री दिव्यांका त्रिपाठी कॉफि मग सह केप टाउनचा परिसर दाखवत आहे.

जाहिरात
039

दिव्यांकाने तिचे स्पर्धक मित्र श्वेता तिवारी, राहुल वैद्य, वरून सूद, विशाल सिंग यांच्या सोबत फोटो पोस्ट केले आहेत.

जाहिरात
049

अभिनेता अर्जून बिजलानी ने ही निक्की तांबोळी, राहुल वैद्य, सना मकबूल यांच्यासोबत फोटो पोस्ट केले आहेत.

जाहिरात
059

अभिनव शुक्लाने टेकडी चढताना एक फोटो पोस्ट केला आहे.

जाहिरात
069

राहुल वैद्यने इन्स्टाग्राम स्टोरिज वर हा पाण्याच्या किनारी असलेला हा सुंदर फोटो पोस्ट केला आहे.

जाहिरात
079

आस्था गीलने ही एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे.

जाहिरात
089

सना मकबूल ने हा सुंदर नजारा असलेला एक फोटो पोस्ट केला आहे.

जाहिरात
099

अनुष्का सेन ने तिच्या खतरों के खिलाडीच्या जॅकेट मध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या