JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / करिश्मा कपूरच्या स्टायलिश लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, म्हणाले 'जलवा' अजूनही कायम

करिश्मा कपूरच्या स्टायलिश लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, म्हणाले 'जलवा' अजूनही कायम

करिश्मा कपूर वयाच्या 47 व्या वर्षीही सुपर फिट आहे आणि तिच्या स्टायलिश लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. आता पुन्हा एकदा ती जबरदस्त लुकमध्ये दिसली आहे. करिश्माने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यासाठी तिचं चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे.

0108

कपूर कुटुंबातली मुलगी आणि 90 च्या दशकातली सर्वात लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर हल्ली चित्रपटांपासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही करिश्मा अनेकदा तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. वयाच्या 47 व्या वर्षीही करिश्मा सुपर फिट आहे आणि तिच्या स्टायलिश लुकने चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. आता करिश्माने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यासाठी चाहत्यांकडून तिचं खूप कौतुक होत आहे. (फोटो: Instagram: @therealkarismakapoor)

जाहिरात
0208

या फोटोंमध्ये करिश्मा कपूरचा बॉसलेडी लूक दिसत आहे, ज्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे. (फोटो : Instagram: @therealkarismakapoor)

जाहिरात
0308

फोटोंमध्ये, करिश्मा कपूर काळ्या आणि गुलाबी कॉम्बिनेशन ड्रेसमध्ये दिसत आहे आणि तिने स्पोर्ट्स शूजसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @therealkarismakapoor)

जाहिरात
0408

करिश्माच्या या लुकने चाहत्यांमध्ये हवा केली आहे. यूजर्स तिचं कौतुक करत आहेत. (फोटो : Instagram: @therealkarismakapoor)

जाहिरात
0508

अनेक यूजर्सचे म्हणणं आहे की, करिश्मा 3 वर्षांनंतर तिचा 50 वा वाढदिवस साजरा करणार असली तरी, तिच्याकडे पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. (फोटो : Instagram: @therealkarismakapoor)

जाहिरात
0608

लूकसोबतच करिश्माच्या फिटनेसचंही खूप कौतुक होत आहे. (फोटो : Instagram: @therealkarismakapoor)

जाहिरात
0708

करिश्माने तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकने चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट आणली आहे. (फोटो : Instagram: @therealkarismakapoor)

जाहिरात
0808

जेव्हा ती स्वतःचा नवीन फोटो शेअर करते तेव्हा तिचे चाहते तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. (फोटो : Instagram: @therealkarismakapoor)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या