JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / करीनानं घातला 40 हजारांचा T- Shirt अन् मग जे घडू नये तेच घडलं!

करीनानं घातला 40 हजारांचा T- Shirt अन् मग जे घडू नये तेच घडलं!

बॉलिवूडची बेबो करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) जेव्हाही घरातून बाहेर निघाली आहे तेव्हा तेव्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. तिच्या फॅशन सेन्सवरुन तिला नेहमीच ट्रोल केलं जातं. करिनानं ट्रेडिशन कपडे घालो किंवा कॅज्युअल्स तिचे आऊटफिट्स सर्वांचं लक्ष वेधतात आणि तिला ट्रोल करतात. यावेळी करिनाला तिच्या टी- शर्टवरुन ट्रोल करण्यात आलंय. कारण करिनानं घातलेलं टी शर्ट काही साध सुध नव्हतं. पाहा काय म्हणालेत ट्रोलर्स.

0108

करिना कपूरला नुकतचं स्पॉट करण्यात आलं. तेव्हा तिनं गुच्चीचा यल्लो टी-शर्ट घातला होता.

जाहिरात
0208

टी-शर्ट आणि कॅज्युअल ट्राउजरमध्ये करिना फार छान दिसत होती.

जाहिरात
0308

करिनानं या लुकबरोबर ब्लॅक सनग्लासेसही लावले होते. हातात कॉफी ग्लास पकडून बाहेर येताच करिना पापाराझींच्या समोर आली.

जाहिरात
0408

करिनाच्या कॅज्युअल आऊटफिट आणि फ्लॅट फुटवेअरमधल्या तिच्या स्पोर्टी लुकनं आणि त्यातही तिच्या टी शर्टनं सर्वांचं लक्ष वेधलं.

जाहिरात
0508

आता तुम्ही म्हणालं येल्लो टी शर्टमध्ये एवढ काय? करिनानं घातलेल्या टी शर्टची किंमत ही 40 हजार आहे. ही किंमत वाचून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

जाहिरात
0608

करीनाचा हा महागडा लुक तिला नेटिझन्सच्या काही पसंतीस उतरला नाही. तिच्या टी-शर्टवरुन तिला ट्रोल करण्यात आलं.

जाहिरात
0708

करीनाच्या फोटोवर कमेंट करत 'आमच्याकडे 200 रुपयाला याहून चांगला टी-शर्ट मिळतो', असं म्हणत करीनाला चांगलचं ट्रोल केलं.

जाहिरात
0808

करीना गुच्ची ब्रँडची फार मोठी फॅन आहे. तिच्या वार्डरोबमध्ये 50 हून अधिक गुच्चीचे टी- शर्ट आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या