JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 52 व्या वर्षीही जेनिफरच्या हॉट अदा; अभिनेत्री ठरतेय Sexiest Woman Alive

52 व्या वर्षीही जेनिफरच्या हॉट अदा; अभिनेत्री ठरतेय Sexiest Woman Alive

जगप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझ तिच्या बोल्ड लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते.

0114

जगप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझ तिच्या अभिनय आणि गाण्याइतकीच बोल्डनेससाठीही प्रसिद्ध आहे. पाहा तिचे हटके फोटो.

जाहिरात
0214

जेनिफरने पाण्यात टॉपलेस फोटोशुट केलं आहे.

जाहिरात
0314

आपल्या फिटनेसाठी जेनिफर फारच प्रसिद्ध आहे.

जाहिरात
0414

वयाच्या ५२ व्या वर्षीही जेनिफारचा फिटनेस वाखाणण्याजोगा आहे.

जाहिरात
0514

जेनिफरला तिच्या फिट बॉडीसाठी आणि गाण्यासाठी जगभरातून फॉलो केलं.

जाहिरात
0614

सोशल मीडियावर जेनिफरची तुफान फॅनफॉलोइंग आहे.

जाहिरात
0714

तिच्या हटके लुक्सवर तिला अनेक कमेंट्स मिळत असतात.

जाहिरात
0814

बिकीनीत जेनिफर अगदी बोल्ड दिसत आहे.

जाहिरात
0914

मोनोकिनीत जेनिफर बोल्ड दिसत आहे.

जाहिरात
1014

फोटोत जेनिफरचे अॅब्स दिसत आहेत.

जाहिरात
1114

मोनोकिनीत जोनिफर सुंदर दिसत आहे.

जाहिरात
1214

जगभरात जेनिफरचे चाहते आहेत.

जाहिरात
1314

अनेक टिव्ही शोज साठी जोनिफरने काम केलं आहे.

जाहिरात
1414

तिचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या