जान्हवी कपूरच्या May महिन्यातील ग्लॅमरस फोटोंची गॅलरी; पाहा फक्त एका क्लिकवर
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती दररोज तिचे नव नवीन फोटो शेअर करत असते. जान्हवीने यावेळी तिच्या मे महिन्यातील फोटोंची गॅलरी शेअर केली आहे. या फोटोमधून जान्हवीचे वेगवेगळे लुक समोर आले आहेत. प्रत्येक फोटोत जान्हवी वेगळी दिसत आहे. तिचे ग्लॅमरस फोटो एकदा पाहाच.