JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Janhvi Kapoorचा ब्लू कार्डिगनमध्ये एकदम फ्रेश लुक, निसर्गाच्या सान्निध्यात घालवला दिवस

Janhvi Kapoorचा ब्लू कार्डिगनमध्ये एकदम फ्रेश लुक, निसर्गाच्या सान्निध्यात घालवला दिवस

जान्हवी कपूर निळ्या रंगाच्या क्रॉप कार्डिगन टॉप आणि डेनिम्समध्ये सुंदर दिसत आहे. तिने निसर्गाच्या सान्निध्यात दिवसभर एन्जॉय केला. पहा तिचे जबरदस्त फोटो.

0110

जान्हवी कपूर तिच्या शानदार कार्डिगन टॉपमध्ये स्वप्नसुंदरीसारखी भासत आहे. (Image: Instagram)

जाहिरात
0210

निळ्या कार्डिगन टॉपमध्ये जान्हवी कपूरच्या या लुकने तिचे चाहते भलतेच खूश आहेत. (Image: Instagram)

जाहिरात
0310

जान्हवी कपूर सुंदर परिसराला डोळ्यांत साठवून घेत असताना कॅमेऱ्यात कैद झाली. (Image: Instagram)

जाहिरात
0410

जान्हवी कपूर सूर्यप्रकाशाचा आनंद घेत असताना खूपच खुलून दिसत आहे. (Image: Instagram)

जाहिरात
0510

जान्हवी कपूर तिच्या सुंदर निवासस्थानाच्या पायऱ्यांवर निवांत शांततेत बसलेली दिसते. (Image: Instagram)

जाहिरात
0610

जान्हवी कपूर रिब्ड कार्डिगन टॉप आणि डेनिममध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. (Image: Instagram)

जाहिरात
0710

जान्हवी कपूरने शांत तलाव आणि निळ्या आकाशाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (Image: Instagram)

जाहिरात
0810

जान्हवी कपूर सध्या वरुण धवनसोबत तिच्या पुढील चित्रपटाचं शूटिंग करत आहे. (Image: Instagram)

जाहिरात
0910

जान्हवी कपूरने तिच्या ऑफ-डेचा उपयोग काही चित्रं, पेंटिंग्ज पाहण्यासाठी केला. (Image: Instagram)

जाहिरात
1010

जान्हवी कपूरने सुंदर दिवसाचा आनंद लुटला आणि त्याची प्रसन्नता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. (Image: Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या