JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / कॅटरिना कैफ पेक्षा जास्त सुंदर आहे तिची धाकटी बहीण इसाबेल, नव्या PHOTO शूटनी चर्चा वाढली

कॅटरिना कैफ पेक्षा जास्त सुंदर आहे तिची धाकटी बहीण इसाबेल, नव्या PHOTO शूटनी चर्चा वाढली

इसाबेल कैफ कॅटरिना कैफची सर्वात धाकटी बहीण आहे आणि ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सलमान खान तिला लाँच करणार आहे.

0110

इसाबेल कैफ कॅटरिना कैफची सर्वात धाकटी बहीण आहे आणि ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

जाहिरात
0210

कॅटरिना कैफ सारखेच इसाबेलला सुद्धा सलमान खान बॉलिवूडमध्ये लाँच कारणार आहे.

जाहिरात
0310

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा सोबत इसाबेलचा पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

जाहिरात
0410

कॅटरिना कैफने एका मुलाखतीत असे सांगितले होते की तिची बहीण अभिनयाबद्दल खूप महत्वाकांक्षी आहे.

जाहिरात
0510

इसाबेलचं ली स्ट्रासबर्ग येथे चार वर्ष शिक्षण झाले आहे.

जाहिरात
0610

इसाबेलला खास करून डान्सची आवड आहे.

जाहिरात
0710

20 नोव्हेंबरला इसाबेल कैफने तिचे पहिले गाणे रिलीज केले.

जाहिरात
0810

'माशल्लाह' असे शीर्षक असलेले या म्युझिक व्हिडिओमध्ये इसाबेल खूपच सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0910

इसाबेलने वयाच्या 14 व्या वर्षी एक मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली.

जाहिरात
1010

बॉलिवूडमध्ये कॅटरिना कैफच्या यशामुळे इसाबेलला अभिनय करण्यास प्रेरणा मिळाली

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या