JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / चाहत्यांना नाही आवडला अनिल कपूरच्या मुलीचा Bridal Look; पारंपरिक नाही तर असा होता अंदाज

चाहत्यांना नाही आवडला अनिल कपूरच्या मुलीचा Bridal Look; पारंपरिक नाही तर असा होता अंदाज

अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूरचं नुकतचं लग्न झालं आहे. तिचा लग्नातील लुकचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

0108

अभिनेते अनिल कपूर यांच्या दुसऱ्या मुलीचं रिया कपूरचं नुकतच लग्न झालं आहे. रियाने करण बूलानी या तिच्या दीर्घकाळ राहिलेल्या बॉयफ्रेंडशी लग्न केलं आहे. नुकताच तिने तिचा ब्रायडल लुकही जाहीर केला आहे.

जाहिरात
0208

रियाने पारंपरिक लुक नाही तर हटके लुक परिधान केला होता. ज्याची सध्या फारच चर्चा होत आहे.

जाहिरात
0308

याशिवाय ऑफ व्हाईट साडी आणि त्यावर जाळीदार ओढणी परिधान केली होती.

जाहिरात
0408

करण आणि रियाने आगदी मोजक्या पाहूण्यांच्या आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत हा विवाह केला होता.

जाहिरात
0508

रियाच्या चाहत्यांना मात्र तिचा हा लुक आवडलेला दिसत नाही. अनेकांनी तिला आणखी चांगला लुक करणासाठीही सुचवलं.

जाहिरात
0608

रिया ही एका फॅशन ब्रँडची ओव्हनर आहे. तसेच ती चित्रपट निर्माती देखील आहे.

जाहिरात
0708

लग्नानंतर १६ ऑगस्टच्या रात्री रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती. त्यासाठी देखील अगदी जवळच्या व्यक्तिंनाच निमंत्रण दिलं गेलं होतं.

जाहिरात
0808

करण देखील एक चित्रपट निर्माता आहे. रिया - करण मागील ११ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या