JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'हे' आहेत बॉलिवूडचे बहूप्रतिक्षित चित्रपट; शेकडो कोटींचं आहे बजेट

'हे' आहेत बॉलिवूडचे बहूप्रतिक्षित चित्रपट; शेकडो कोटींचं आहे बजेट

पुढील वर्षी अनेक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

019

सध्या चित्रपटगृह बंद असली तरीही अनेक बहूप्रतिक्षित चित्रपट रांगेत आहेत. काही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले मात्र काही अजून प्रतिक्षेत आहे. पाहा कोणते आहेत आगामी बिग बजेट चित्रपट.

जाहिरात
029

(RRR) आरआरआर हा शेकडो कोटींचं बजेट असणारा एसएस राजमौली यांचा बहूप्रतिक्षित चित्रपट आहे. मल्टीस्टारर हा चित्रपट आहे.

जाहिरात
039

शाहरुख खान आणि दीपिका पादूकोनचा पठाण चित्रपट देखील बिग बजेट आहे. शाहरुखचे चाहते त्याची वाट वाहत आहेत.

जाहिरात
049

हृतिक रोशन आणि दीपिका पादूकोनचा फायटर देखील त्यात सामील आहे.

जाहिरात
059

निर्माता मधू मंटेना यांनी नुकतीच त्यांच्या रामायणावर आधारीत चित्रपटाची घोषणा केली. त्याचं बजेट ६०० कोटींच्या वर आहे.

जाहिरात
069

ओम राऊत यांचा आदीपुरूष देखील बहूप्रतिक्षित आहे. शिवाय बजेटही शेकडो कोटींच आहे.

जाहिरात
079

प्रभासचा राधे श्याम देखील यात सामील होतो.

जाहिरात
089

दीपिका पादूकोन आणि प्रभास यांता प्रोजेक्ट के देखील बिह बजेट चित्रपट आहे.

जाहिरात
099

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ब्रम्हास्त्र देखील अनके दिवसांपासून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या