JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सेलिब्रिटींनी दिला मदतीचा हात; कोरोना रुग्णांसाठी केलं Plasma Donation

सेलिब्रिटींनी दिला मदतीचा हात; कोरोना रुग्णांसाठी केलं Plasma Donation

सध्याच्या कोरोनाच्या काळात आर्थिक मदती इतकीच रक्त आणि प्लाझ्माची अत्यंत गरज आहे. तर काही सेलिब्रिटींनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

0107

सध्याच्या कोरोनाच्या काळात आर्थिक मदती इतकीच रक्त आणि प्लाझ्माची अत्यंत गरज आहे. तर काही सेलिब्रिटींनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

जाहिरात
0207

मराठी अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत ने नुकताच प्लाझ्मा दान केला आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

जाहिरात
0307

प्लाझ्मा दान करण्यासोबतच तिने इतरांनाही प्लाझ्मा दान करण्यासाठी आवाहन केलं आहे.

जाहिरात
0407

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरनेही आता प्लाझ्मा दान केला आहे. तर इतरांनाही प्लाझ्मा दान करण्यासाठी आवाहन केलं आहे.

जाहिरात
0507

अभिनेत्री झोया मोरानी ने देखिल कोरोनामुक्त झाल्यानंतर प्लाझ्मा दान केला आहे.

जाहिरात
0607

अभिनेता गुरमीत चौधरी आणि पत्नी अभिनेत्री देबिना बॅनर्जी यांनीही कोरोना मुक्त झाल्यानंतर प्लाझ्मा दान केला आहे.

जाहिरात
0707

ऑस्कर विजेता अभिनेता टॉम हंक्स यानेही प्लाझ्मा दान केला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या