JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / दोन वर्षांनी रंगणार बॉलिवूड सिताऱ्यांची मैफिल; पाहा IIFA 2022चे काही खास PHOTO

दोन वर्षांनी रंगणार बॉलिवूड सिताऱ्यांची मैफिल; पाहा IIFA 2022चे काही खास PHOTO

तब्बल दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अदादमी पुरस्कार (IIFA)2022 सोहळा रंगणार आहे. या शोची कलाकार आतुरतेने वाट पाहत होते. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्ष हा सोहळा होऊ शकला नव्हता परंतू यंदा हा सोहळा दुबईच्या अबू धाबीमध्ये रंगणार आहे. पाहा आयफा सोहळ्यातील कलाकारांचे काही खास फोटो

0113

आईफा अवॉर्ड एक खास सोहळा आहे ज्यात बेस्ट फिल्म, अभिनेता, अभिनेत्री, गायक, गायिकांना ग्लोबल वोट्सच्या आधारे अवॉर्ड दिले जातात.

जाहिरात
0213

22वा नेक्सा आइफा अवॉर्ड ३ जून आणि 4 जून रोजी होणार आहे. सोहळ्याची ओपेनिंग सेरेमनी 2 जून रोजी पार पडली.

जाहिरात
0313

3 जून रोजी हा सोहळा फराह खान आणि आपारशक्ति खुराना होस्ट करणार आहे.

जाहिरात
0413

4 जूनला या सोहळ्यात खास मेजवानी असणार आहे.

जाहिरात
0513

सुपरस्टार सलमान खान आणि रितेश देशमुख आणि कॉमेडियन मनीष पॉल कार्यक्रम होस्ट करणार आहे.

जाहिरात
0613

आइफा अवॉर्डमधअये गुरु रंधावा, हनी सिंह, नेका कक्कर, तनिष्क बागची, शाहिद कपूर, कार्तिक आर्यन , टायगर श्रॉफ, सारा अली खान, अनन्या पांडे परफॉर्म करणार आहेत.

जाहिरात
0713

अभिनेत्री दिव्या खोसला कुमार आइफा रिअसल्समध्ये क्यूट अंदाजात दिसली.

जाहिरात
0813

आइफा अवॉर्डसाठी निघालेल्या जॅकलिनला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं.

जाहिरात
0913

तर अनन्या पांडे रश्मिका मंदानाच्या 'सामी सामी' या गाण्यावर नाचणार आहे.

जाहिरात
1013

शाहिद कपूर आणि अनन्या पांडे रिअसल्स दरम्यानचा व्हिडीओ कॉलवर बोलताना

जाहिरात
1113

आयफा सोहळ्यातील रिअसल्स करतानाचे शाहिदचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

जाहिरात
1213

अभिनेत्री नोरा फतेही आइफा अवॉर्डमध्ये 'दिलबर' गाण्यावर परफॉर्म करणार आहे.

जाहिरात
1313

अभिनेत्री सारा अली खान तिच्या चका चक या गाण्यावर धम्माल डान्स करणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या