JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Hruta Durgule Wedding: गुलाबी वेडिंग गाऊनमध्ये खुलून दिसली हृता; शेअर केले रिसेप्शनचे फोटो

Hruta Durgule Wedding: गुलाबी वेडिंग गाऊनमध्ये खुलून दिसली हृता; शेअर केले रिसेप्शनचे फोटो

अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांच्या रिसेप्शनचे फोटो ऋताने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत ऋताने यात सुंदर दिसणारा ओढणी आणि घागऱ्यासारखा दिसणारा वेडिंग गाऊन घातला आहे. ऋता आणि प्रतीक यांनी 18 मे रोजी लग्नगाठ बांधली तर यांचा जानेवारी महिन्यात साखरपुडा पार पडला होता.

0103

अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांच्या रिसेप्शनचे फोटो ऋताने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

जाहिरात
0203

ऋताने यात सुंदर दिसणारा ओढणी आणि घागऱ्यासारखा दिसणारा वेडिंग गाऊन घातला आहे.

जाहिरात
0303

ऋता आणि प्रतीक यांनी 18 मे रोजी लग्नगाठ बांधली तर यांचा जानेवारी महिन्यात साखरपुडा पार पडला होता

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या