JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'हे तर वायरचं दुकान'; हृतिकच्या एक्स पत्नीची हटके फॅशन पाहून नेटकरीही अवाक

'हे तर वायरचं दुकान'; हृतिकच्या एक्स पत्नीची हटके फॅशन पाहून नेटकरीही अवाक

अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खान तिच्या हटके फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

019

अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खान चित्रपटसृष्टीत नसली तरीही अनेकदा चर्चेत असते. तिच्या हटके फॅशनमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पाहा तिचे हटके फोटो.

जाहिरात
029

सुझेन खान एक डिझायनर आहे. चित्रपटसृष्टीत नसली तरीही ती सिनेसृष्टीतील अनेकांची चांगली मैत्रीण आहे.

जाहिरात
039

सुझेनने एका डिझायनरसाठी हे शुट केलं होतं. तेव्हा तिच्यया अंगावरील वायरची डिझाइन पाहून काहींनी तिला प्रश्नही विचारले.

जाहिरात
049

सुझेन सोशल मीडियावर फार सक्रिय असते. अनेक निरनिराळे फोटो ती शेअर करत असते.

जाहिरात
059

हृतिक आणि सुझेन हे काही वर्षापूर्वी वेगळे झाले असले तरीही मुलांसोबत अनेकदा ते एकत्र दिसतात.

जाहिरात
069

सुझेन आणि हृतिक यांना दोन मुलं आहेत.

जाहिरात
079

लॉकडाउनमध्ये सुझेन आणि हृतिक एकत्रच मुलांसोबत राहत होते.

जाहिरात
089

अनेकदा त्यांचे फोटोस व्हिडीओस व्हायरल होतात.

जाहिरात
099

१४ वर्षांच्या संसारानंतर हृतिक आणि सुझेन वेगळे झाले होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या