निळ्याशार ड्रेसमध्ये हिना दिसली खुलून; चाहते म्हणाले 'तूच खरी क्वीन'
अभिनेत्री हिना खान निळ्या ड्रेसमध्ये सुंदर आहे. तिला चाहत्यांच्या अनेक कमेंट्सही मिळाल्या आहेत.
- -MIN READ
Last Updated :
0110
अभिनेत्री हिना खान ही तिच्या लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते. हिनाने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. पाहा तिचे सुंदर फोटो.
0210
निळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये ती अगदी खुलून दिसत आहे.
0310
चाहत्यांनी हिनाला तिच्या या लुकसाठी अनेक कमेंट्सही दिल्या आहेत.
0410
हिल्स आणि सॉफ्ट मेकअपमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
0510
चाहत्यांनी हिनाला 'तुच खरी क्वीन' असल्याच्या कमेंट्सही दिल्या आहेत.
0610
हिनाच्या फॅशनचे अनेक चाहते आहेत.
0710
छोट्या पडद्यानंतर हिनाने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.
0810
हिना मागील वर्षी हॅक, अनलॉक या चित्रपटांत दिसली होती.
0910
मेटालिक ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत आहे.
1010
हिना एका म्युझिक अल्बममध्येही झळकली होती.
- First Published :