बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर ही अभिनेता अनिल कपूरची मुलगी आहे आणि अभिनेत्रीव्यतिरिक्त तिची बहीण रिया कपूर आणि भाऊ हर्षवर्धन कपूरदेखील बॉलिवूडचा एक भाग आहेत.
नववर्षाच्या निमित्त काढलेला सोनम कपूरने पती आनंद आहुजासोबतचा हा सुंदर फोटो शेअर केला आहे. (Image: Instagram)
भूतकाळातील सुंदर आठवणी! या फोटोमध्ये सोनम तिच्या आईच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. (Image: Instagram)
या फ्रेममध्ये लहान सोनमने तिचा भाऊ हर्षवर्धनला पकडलं आहे. दोघे बहीण-भाऊ खूपच गोंडस दिसत आहेतय (Image: Instagram)
सोनमने अनिल कपूर आणि सुनीता कपूरसोबतचे एक सुंदर कौटुंबिक पोर्ट्रेट शेअर केलं आहे.(Image: Instagram)
सोनमने तिच्या भावंडांसोबत लग्नाचा आनंद लुटतानाचा हा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. (Image: Instagram)
किती सुंदर! या फोटोत अभिनेता अनिल कपूरने आपल्या दोन लाडक्या मुली सोनम आणि रियासोबत पोज दिली आहे. (Image: Instagram)
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी सोनम कपूरने आनंद आहुजासोबतचा हा कपल फोटो शेअर केला आहे. (Image: Instagram)
सोनम कपूरने स्वतःचा आणि बहीण रिया कपूरचा एक सुंदर थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे. (Image: Instagram)