JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Happy Birthday Sonakshi Sinha: ग्लॅमरस सोनाक्षीला केलं होतं वजनावरून ट्रोल, कसा होता तिचा आत्तापर्यंतचा प्रवास?

Happy Birthday Sonakshi Sinha: ग्लॅमरस सोनाक्षीला केलं होतं वजनावरून ट्रोल, कसा होता तिचा आत्तापर्यंतचा प्रवास?

बॉलिवूडची असली सोना अर्थात सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)हिचा 2 जून रोजी वाढदिवस असतो. बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्स पैकी एक असलेल्या सोनाचा प्रवास थोडक्यात पाहा या फोटोगॅलरीत.

019

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा 2 जून रोजी वाढदिवस असतो.

जाहिरात
029

शत्रुघ्न सिन्हा यांच्या लेकीला बॉलिवूडने आणि प्रेक्षकांनी खूप छान स्वीकारलं.

जाहिरात
039

तिची दबंगमधील भूमिका खूप गाजली.

जाहिरात
049

या अभिनेत्रीला सुरवातीच्या काळात लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं.

जाहिरात
059

स्टार कीड असल्याने अनेक गोष्टी तिला मोकळेपणाने करता आल्या नाहीत असं ती मुलाखतीत सांगते.

जाहिरात
069

तिला एकेकाळी वजनावरून भयानक ट्रोल केलं गेलं. त्यावर न डगमगता तिने तिचं काम सुरूच ठेवलं.

जाहिरात
079

भुज या चित्रपटात ती नुकतीच आपल्याला दिसली होती.

जाहिरात
089

येत्या काळात ऍमेझॉन प्राईमच्या धमाकेदार प्रोजेक्टटमध्ये दिसणार आहे.

जाहिरात
099

तिच्या इन्स्टाग्राम युजरनेम प्रमाणे ती असली सोन्यापेक्षा कमी नाहीये.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या