JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / HBD : छोट्या पडद्यावर मिळवली प्रसिद्धी; मराठमोळी मृणाल ठाकूर अशी झाली बॉलिवूड अभिनेत्री

HBD : छोट्या पडद्यावर मिळवली प्रसिद्धी; मराठमोळी मृणाल ठाकूर अशी झाली बॉलिवूड अभिनेत्री

अभिनेत्री मृणाल ठाकूरचा आज वाढदिवस, पाहा टीव्ही अभिनेत्री ते बॉलिवूड असा मृणालचा प्रवास.

0112

अभिनेत्री मृणाल ठाकूरने आपल्या अभिनयाने आजपर्यंत मोठी ओळख निर्माण केली आहे. टेलिव्हीझन ते बॉलिवूड असा प्रवास तिने केला आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या खास गोष्टी.

जाहिरात
0212

मृणालचा जन्म 1 ऑगस्ट 1992 ला एका मराठी कुटुंबात नागपूरला झाला होता मृणालचे वडील हे बँकेत मॅनेजर होते. तिने नागपूरतच आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं.

जाहिरात
0312

मृणालला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. मराठी तसेत हिंदी चित्रपटांतही तिने काम केलं आहे.

जाहिरात
0412

कुम कुम भाग्य सारख्या सुपरहीट हिंदी मालिकेत तिने काम केलं होतं. त्यानंतर तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

जाहिरात
0512

२०१२ साली तिला मुझसे कुछ केहती खामेशियाँ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यातूनच तिने आपली छाप पाडायला सुरुवात केली होती.

जाहिरात
0612

ृत्यानंतर तिने विटी दांडू, सुराज्य या मराठी चित्रपटांत काम केलं होतं.

जाहिरात
0712

हर युग मे आयेगा एक अर्जून, कुम कुम भाग्य अशा मालिकांमध्ये तिने काम केलं. त्यानंतर ती हिंदी टेलिव्हिझनची प्रसिद्ध अभिनेत्री ठरली होती.

जाहिरात
0812

ती नचबलिये या कार्यक्रमात देखील स्पर्धक म्हणून दिसली होती. नादीन या मालिकेतही दिसली होती.

जाहिरात
0912

मृणालने 2012 साली लव्ह सोनिया चित्रपटात काम केलं होतं. पण तो चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. 2019 साली तिला खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधील मिळाली. सुपर 30 या चित्रपटात तिने काम केलं होतं.

जाहिरात
1012

त्यानंतर तिने बाटला हाऊस, घोस्ट स्टोरीज या सुपरहीट चित्रपटांतही काम केलं.

जाहिरात
1112

नुकताच तिचा अभिनेता फरहान अख्तरसोबत तुफान हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

जाहिरात
1212

लवकरच ती जर्सी, आँख मिचोली आणखी एका चित्रपटातही दिसमार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या