‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम मीरा आहे fitness freak; पाहा मोमोच्या मादक अदा
झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) या मालितकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मीरा जग्गनाथ (Mira Jagganath) खऱ्या आयुष्यतही फिटनेस फ्रिक आहे. पाहा मीराचे सुंदर मनमोहक फोटो.
झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) या मालितकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मीरा जग्गनाथ (Mira Jagganath) खऱ्या आयुष्यतही फिटनेस फ्रिक आहे. पाहा मीराचे सुंदर मनमोहक फोटो.
जाहिरात
0211
मीरा सध्या मोमो ही भूमिका येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत साकारत असून तिचं हे पात्र विशेष लोकप्रिय ठरत आहे.
जाहिरात
0311
मालिकेप्रमाणे मीरा खऱ्या आयुष्यातही फिटनेस फ्रिक आहे. ती योगा करते.
जाहिरात
0411
मीरा तिचे अनेक फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
जाहिरात
0511
अभिनया व्यतिरिक्त मीरा एक युट्युबर देखिल आहे. ज्यावर ती योग व्हिडीओ शेअर करते.
जाहिरात
0611
मीराने याआधी काही मालिकांमध्ये लहान रोल केले होते.
जाहिरात
0711
मीराला खरी ओळख ही मोमो या पात्राने दिली. तिचं हे पात्र प्रेक्षकांना फारच आवडत आहे.
जाहिरात
0811
मीराचा जन्म आणि बालपण हे मुंबईतच गेलं. मुंबई विद्यापिठातून तिने पदवी शिक्षण पूर्ण केलं होतं.
जाहिरात
0911
मीरा ही अतिशय फिट आहे. तिच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत.
जाहिरात
1011
सध्या येऊ कशी तशी मी नांदयला मालिकेचं शुटींग हे सिल्व्हासा ला सुरू आहे त्यामुळे मीरा देखिल तिकडेच आहे.
जाहिरात
1111
मीराचा आज वाढदिवस असल्याने तिला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.