अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री किर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. पाहा अभिनेत्रीचे काही खास फोटो.
जाहिरात
0208
किर्तीने आजवर 'पिंक', 'उरी- द सर्जीकल स्ट्राईक', 'इंदू सरकार' अशा अनेक हीट चित्रपटांत काम केलं आहे.
जाहिरात
0308
किर्तीने थिएटर आर्टीस्ट म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
जाहिरात
0408
यानंतर किर्तीने अनेक टीव्ही जाहीरांतीत काम केलं आहे. जाहीरातीतींल ती एक ओळखीचा चेहरा आहे.
जाहिरात
0508
खिचडी या चित्रपटातून तिने फिल्मी करिअर ला सुरुवात केली होती.
जाहिरात
0608
यानंतर ती अनेक हीट चित्रपटांत दिसली होती. तर काही वेबसीरिज मध्येही ती झळकली आहे.
जाहिरात
0708
'फोर मोर शॉट्स प्लिज', 'बार्ड ऑफ ब्लड', 'क्रिमिनल जस्टीस' या वेबमालिकांत ती दिसली आहे.
जाहिरात
0808
नुकतीच ती नेटफ्लिक्सच्या 'द गर्ल ऑन द ट्रेन' या चित्रपटात दिसली होती.