JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / होता आशियातील सर्वात Sexy Man; पाहा हर्षद चोपडा सध्या काय करतोय?

होता आशियातील सर्वात Sexy Man; पाहा हर्षद चोपडा सध्या काय करतोय?

टिव्हीचा हॅन्डसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हर्षद चोपडा (Harshad Chopra) सध्या मालिकांपासून दूर आहे. पाहा हर्षद सध्या काय करतोय.

019

टिव्हीचा हॅन्डसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हर्षद चोपडा (Harshad Chopra) सध्या मालिकांपासून दूर आहे. पाहा हर्षद सध्या काय करतोय.

जाहिरात
029

अनेक मालिकांमधून हर्षदने छोट्या पडद्यावर आपली वेगळी छाप सोडली होती.

जाहिरात
039

हर्षदने 2006 साली 'ममता' या मालिकेतून आपल्या करीअरला सुरूवात केली होती.

जाहिरात
049

यानंतर तो अंबर धारा, किस देश मे है मेरा दिल, धरम पत्नी, हमसफर्स या हीट मालिकांमध्ये तो दिसला.

जाहिरात
059

हर्षदची बेपन्नाह ही अभिनेत्री जेनिफर विन्गेट सोबतची मालिका विशेष हिट ठरली होती.

जाहिरात
069

2018 मध्ये '50 मोस्ट सेक्सिएस्ट एशियन मेन' (sexiest asian man) यामध्ये हर्षदची निवड झाली होती.

जाहिरात
079

पण या हीट मालिकेनंतर तो मालिकांमध्ये तो जास्त दिसला नाही.

जाहिरात
089

हर्षद २०१६ द एन्ड या चित्रपटातही दिसला होता.

जाहिरात
099

हर्षद नुकताच 'जुदा कर दिया' या म्युझिक अल्बम मध्ये दिसला होता. आज हर्षदचा वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसाच्या अनंतर शुभेच्छा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या