JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / खूपच रंजक आहे धनुष-ऐश्वर्याची Love Story! असं झालं रजनीकांत यांच्या मुलीशी लग्न

खूपच रंजक आहे धनुष-ऐश्वर्याची Love Story! असं झालं रजनीकांत यांच्या मुलीशी लग्न

साउथस्टार तसेच बॉलिवूडचाही प्रसिद्ध अभिनेता धनुषने सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुलीशी विवाह केला होता. पाहा त्यांची लव्हस्टोरी.

0108

अभिनयाशिवाय धनुष (Dhanush) त्याच्या लव्हस्टोरी मुळेही नेहमीच चर्चेत राहतो. पाहा कशी होती धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्याची लव्हस्टोरी.

जाहिरात
0208

धनुषने (Dhanush) साउथ सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) सोबत विवाह केला होता.

जाहिरात
0308

दोघांची भेट एका फिल्मी समारंभात झाली होती. . धनुष चित्रपट ‘काढाल कोंडे’ पाहायला गेला होता. तिथे त्याची भेट रजनीकांत यांच्या दोन्ही मुलींशी झाली होती. ऐश्वर्या आणि सौंदर्या.

जाहिरात
0408

इथेच धनुष ऐश्वर्याच्या प्रेमात पडला होता. तर ही गोष्ट दोन्ही बाजूंनी सुरू झाली होती. त्यांनतर धनुष आणि ऐश्वर्याच्या भेटीगाठी सुरू झाल्या.

जाहिरात
0508

त्यावेळी धनुश त्याच्या चित्रपटांमुळे फारच चर्चेत होता. तेव्हा तो ऐश्वर्याला डेट करत असल्याचं लगेत समोर आलं होतं. ऐश्वर्या मात्र लाइमलाईटपासून नेहमीच दूर राहीली, ती एक दिग्दर्शक आहे.

जाहिरात
0608

धनुष आणि ऐश्वर्याच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी धनुष केवळ २१ तर ऐश्वर्या २३ वर्षांची होती.

जाहिरात
0708

धनुष आणि ऐश्वर्याचं 18 नोव्हेंबर 2004 ला लग्न झालं. त्यांना लिंगा आणि यात्रा राजा ही दोन मुलही आहेत.

जाहिरात
0808

धनुष लवकरच आनंद एल राय यांचा चित्रपट 'अतरंगी रे'मध्य दिसणार आहे. चित्रपटात तो अक्षय कुमार आणि सारा अली खानसोबत दिसणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या