JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Happy Birthday AbRam Khan: शाहरुख खानच्या धाकट्या लेकाचे 10 क्यूट PHOTO

Happy Birthday AbRam Khan: शाहरुख खानच्या धाकट्या लेकाचे 10 क्यूट PHOTO

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) धाकटा लेक अब्राहम खानचा वाढदिवस आहे (Happy Birthday AbRam Khan) अब्राहम खान त्याच्या क्यूटनेसमुळे अनेकदा चर्चेत आला आहे. अब्राहम आता मोठा होत आहे. परंतु त्याचा क्यूटनेस काही कमी झालेला नाही. पाहा शाहरुखच्या धाकट्या लेकाचे टॉप 10 क्यूट फोटो.

019

खान भावंडांचा हा सुपर क्यूट फोटो. आर्यन खान, सुहाना खान आणि अब्राहम खान.

जाहिरात
029

अब्राहमच्या डोक्यावर होत ठेवून पोझ देताना आर्यन खान. अब्राहमचा क्यूट अंदाज फोटोतून समोर आला आहे.

जाहिरात
039

अब्राहमच्या शालेय स्पर्धांमध्ये शाहरुखने हजेरी लावली होती. स्पर्धा जिंकलेल्या क्यूट अब्राहमच्या गळ्यात मेडेलही दिसत आहे.

जाहिरात
049

अब्राहम आई गौरी खानसोबत संध्याकाळच्या वेळी बालकनीत अभ्यास करताना दिसत आहे.

जाहिरात
059

पप्पा शाहरुख खान आणि आजीसोबतचा अब्राहमचा फोटो गौरीने शेअर केला आहे. हँडसम पप्पासोबत लेकही तितकाच हँडसम दिसत आहे.

जाहिरात
069

मोठा भाऊ आर्यनसोबत आयपॅडवर गेम खेळताना अब्राहम खानचा क्यूट फोटो.

जाहिरात
079

आर्यन, सुहाना आणि अब्राहम बोट सफरीचा आनंद घेताना.

जाहिरात
089

गौरीने खान केलेल्या शेअर केलेल्या या फोटोत अब्राहम खान करण जोहरच्या मुलांसोबत म्हणजे रुही आणि यश सोबत आहे.

जाहिरात
099

तीन खान स्टायलीश लुकमधअये पार्किंग लॉटमध्ये बसले आहेत. तिघांचा हा फोटो फार व्हायरल झाला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या