JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Googleने नॅशनल क्रश जाहीर केलेली ही अभिनेत्री आहे तरी कोण? पाहा PHOTO

Googleने नॅशनल क्रश जाहीर केलेली ही अभिनेत्री आहे तरी कोण? पाहा PHOTO

एका अभिनेत्रीला सर्च इंजिन गुगलने मोठं सरप्राईज दिलं आहे. Google ने तीची National Crush Of India 2020 Female म्हणून निवड केली आहे.

0106

कन्नड सिनेसृष्टीतील दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाला (Rashmika Mandanna) गुगलने जबरदस्त सरप्राईज दिलं आहे. गुगलने रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश (National Crush Of India 2020 Female) घोषित केलं आहे.

जाहिरात
0206

गुगलवर नॅशनल क्रश लिहून सर्च केल्यास, पहिलं नाव रश्मिका मंदनाचं येतं. (photo credit: instagram/@rashmika_mandanna)

जाहिरात
0306

Google कडून रश्मिकाला National Crush Of India 2020 Female जाहीर करण्यात आल्यानंतर, ट्विटरवर रश्मिका, नॅशनल क्रश हॅशटॅगसह ट्रेंड होतेय. (photo credit: instagram/@rashmika_mandanna)

जाहिरात
0406

रश्मिकाने आपल्या ट्विटर हँडलवरून याचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. (photo credit: instagram/@rashmika_mandanna)

जाहिरात
0506

रश्मिका दक्षिण भारतातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. (photo credit: instagram/@rashmika_mandanna)

जाहिरात
0606

तिने कन्नड चित्रपटांशिवाय तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. (photo credit: instagram/@rashmika_mandanna)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या