JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / हातात हिरवा चुडा अन् केसात मोगऱ्याचा गजरा; मराठमोळ्या लुकमध्ये दिसली जेनीलिया डिसूझा

हातात हिरवा चुडा अन् केसात मोगऱ्याचा गजरा; मराठमोळ्या लुकमध्ये दिसली जेनीलिया डिसूझा

अभिनेत्री जेनीलिया देशमुख (Genelia D’souza Deshmukh) चित्रपटांत जास्त दिसत नसली तरीही सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध आहे. आपल्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहते. पाहा तिचे फोटो.

0107

अभिनेत्री जेनीलिया देशमुख (Genelia D'souza Deshmukh) चित्रपटांत जास्त दिसत नसली तरीही सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध आहे. आपल्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहते. पाहा तिचे फोटो.

जाहिरात
0207

जेनीलियाने यावेळी पारंपरिक मराठमोळा लुक केला आहे. ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0307

लाल साडी, हातात हिरवा चुडा तर केसांत मोगऱ्याचा गजरा असा लुक तिने केला आहे.

जाहिरात
0407

तर कानात झुमकेही शोभून दिसत आहेत.

जाहिरात
0507

जेनीलिया सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण अनेक शोजमध्ये ती हजेरी लावत असते.

जाहिरात
0607

जेनीलियाला तिच्या सौंदर्यासाठीही ओळखलं जातं. दोन मुलांची आई जेनीलिया अतिशय फिट आहे.

जाहिरात
0707

सोशल मीडियावर तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या