अभिनेत्री गहना वसिष्ठच्या (Gehana Vasisth) काही हॉट फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. राज कुंद्रा प्रकरणाने गहनाचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर आलेले तिचे फोटो पाहा
पॉर्नोग्राफी प्रकरणात (pornography case) अडकलेली अभिनेत्री गहना वशिष्ठने तिच्या सोशल नेटवर्किंग साइट इंस्टाग्राम अकाऊंटवरून (instagram viral) एकामागून एक बोल्ड फोटो शेअर केले आहे. ज्यामुळं आता सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
गहनाच्या चाहत्यांना तिचे बोल्ड फोटो फार आवडतात. त्यामुळे आता तिनं शेअर केलेल्या या फोटोंना हजारोंनी लाइक्स मिळत आहे.
गहना आपल्या सोशल अकाऊंटच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नेहमी कनेक्ट असते. ती आपल्या दैनंदिनच्या कार्यक्रमाचे फोटो आपल्या अकाऊंटवरून शेयर करत असते.
तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांची संख्या ही 10 लाखांच्या वर आहे. त्यामुळं तिच्या या हॉट फोटोंना मोठ्या प्रमाणात पाहिलं जात आहे.
पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री गेहना वशिष्ठला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर ती फारच चर्चेत आली होती. त्यामुळं आता तिच्या करिअरवरही प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे.
गहनानं माध्यमांशी बोलताना कामूक आणि बोल्ड सीन हे पॉर्नच्या श्रेणीत येत नाही असं म्हणत तिनं या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याआधी तिला फार ट्रोल करण्यात आलं होतं.
'जे सत्य आहे ते सत्य आहे. माझ्याकडे प्रत्येक गोष्टींचं स्पष्टीकरण आणि पुरावा आहे. त्यामुळं मला कोणत्याही चौकशीची भीती नाही', असं तिनं माध्यमांशी बोलताना नमूद केलं होतं. (फोटो साभारः Instagram @gehana_vasisth)