JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Gautami Deshpande: ताईच्या लाडक्या गौतुचे फोटो बघून चाहत्याला आठवली मधुबाला अन् माधुरी

Gautami Deshpande: ताईच्या लाडक्या गौतुचे फोटो बघून चाहत्याला आठवली मधुबाला अन् माधुरी

एरवी ताईसोबत अनेक धमाल व्हिडिओ बनवून चाहत्यांना खळखळून हसवणारी लाडकी अभिनेत्री गौतमी देशपांडेंचा नवा कोरा किलर लुक पाहिलात का?

0108

सध्या मराठी इंडस्ट्रीत दोन बहिणी बऱ्याच धुमाकूळ घालताना दिसत असतात. त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. मृण्मयी आणि गौतमी यांची धमाल चाहते नेहमीच एन्जॉय करत असतात.

जाहिरात
0208

सध्या ताईची लाडकी गौतु आणि चाहत्यांची लाडकी सई एका वेगळ्या रूपात समोर आली आहे.

जाहिरात
0308

गौतमीने सुंदर साडीमध्ये फोटोशूट करून घेतलं आहे ज्याची बरीच चर्चा होताना दिसत आहे.

जाहिरात
0408

गौतमीचा चाहतावर्ग बराच मोठा आहे आणि त्यांनी तिच्या या लुकला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

जाहिरात
0508

एका युजरने तर तिच्या हास्याची तुलना मधुबालाशी करत भन्नाट कमेंट केली आहे.

जाहिरात
0608

तो असं लिहितो, “तीन मधूरतम हास्य.... मधुबाला, माधुरी आणि आता.......,सांगायची गरज नाही…”

जाहिरात
0708

गौतमीच्या ताईने म्हणजे मृण्मयीने सुद्धा गौतमीच्या फोटोवर कमेंट केली आहे.

जाहिरात
0808

गौतमीचा हा अंदाज फारच पसंत केला जात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या