JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Christmas 2021 : AbRam पासून Agastya पर्यंत, हे Starkids बनले सांताक्लॉज, पाहा क्युट PHOTOS

Christmas 2021 : AbRam पासून Agastya पर्यंत, हे Starkids बनले सांताक्लॉज, पाहा क्युट PHOTOS

जगभरात सध्या ख्रिसमस हा सण जोरदार साजरा करण्यात येत आहे. त्यात आता बॉलिवूड स्टार किड्सचीही भर पडली आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा अब्राहमपासून ते सोहा अली खानची मुलगी इनाया पर्यंत बॉलीवूड स्टार्सच्या मुलांनी सांताक्लॉजच्या वेषात आपले फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. पाहा PHOTOS

019

अभिनेत्री सोहा अली खान मुलगी इनायाने तिच्या ख्रिसमसच्या पोशाखात सुंदर लाल पोशाखात सर्वात सुंदर रुडॉल्फ बनून एक स्पिन जोडलं.

जाहिरात
029

अभिनेत्री असिनची मुलगी अरिन ही अवघ्या काही महिन्यांची असताना ती आता आपल्या पहिल्या ख्रिसमसला गोंडस सांता बनली आहे.

जाहिरात
039

नितीन मुकेश आणि त्यांची नात नुरवी या दोघांनीही ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉजचे कपडे घातले होते.

जाहिरात
049

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा अब्राहम ख्रिसमसच्या निमित्तानं आकर्षक सांताक्लॉज लूकमध्ये दिसला. त्याच्या या लूक ची फार चर्चा होत आहे.

जाहिरात
059

हार्दिक पांड्या आणि त्याचा मुलगा अगस्त्य हे गेल्या वर्षी सांताक्लॉजच्या पोशाखात दिसले होते.

जाहिरात
069

कपिल शर्माची मुलगी अनायरा तिच्या सांताक्लॉजच्या पोशाखात फारच क्यूट दिसत होती.

जाहिरात
079

अल्लू अर्जुनचा मुलगा अयान त्याच्या छोट्या सांताक्लॉजच्या पोशाखात दिसला.

जाहिरात
089

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला करण जोहरची जुळी मुलं रुही मौल्यवान रुडॉल्फ बनली आणि यश एक प्रेमळ सांता बनला होता.

जाहिरात
099

या ख्रिसमसच्या निमित्तानं एक स्ट्रीप टी-शर्ट आणि मोठ्या आकाराची सांता कॅप रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांचा मुलगा रियानने घातली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या