Fit Mom! ॲमी जॅक्सनचा आई झाल्यावरही सुपरफिट लुक; फोटोंवर चाहते घायाळ
अभिनेत्री ॲमी जॅक्सन तिच्या लेटेस्ट फोटोंनी साऱ्यांचंच लक्ष वेधत आहे.
- -MIN READ
Last Updated :
0110
अभिनेत्री अॅमी जॅक्सन सध्या बॉलिवू़ड पासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती फारच सक्रिय असते.
0210
अॅमी तिच्या लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे.
0310
सध्या ती आपल्या कुटुंबासोबत व मुलासोबत वेळ घालवत आहे.
0410
२०१५ मध्ये अॅमी मुंबईतून लंडन गेली होती.
0510
ब्रिटीश बिझनेसमॅन जॉर्ज पेनेतियोला ती २०१५ पासून डेट करत आहे.
0610
नोव्हेंबर २०१९ मध्ये अॅमीने तिच्या मुलाला जन्म दिला होता.
0710
अॅमी आणि जॉर्जने लग्न केलं नाही, मात्र ते एकमेकांना डेट करत आहेत.
0810
आई झाल्यानंतरही अॅमीचा फिटनेस कायम आहे.
0910
सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते.
1010
अॅमीने हिंदी, इंग्रजी तसेच साउथ चित्रपटांतही काम केलं आहे.
- First Published :