JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Father's Days: सैन्यात होत्या असणाऱ्या वडिलांचा या अभिनेत्रींना अभिमान, एकीच्या वडिलांची तर अतिरिरेक्यांनी केली होती हत्या

Father's Days: सैन्यात होत्या असणाऱ्या वडिलांचा या अभिनेत्रींना अभिमान, एकीच्या वडिलांची तर अतिरिरेक्यांनी केली होती हत्या

Father’s Day 2021: आज फादर्स डे निमित्त जाणून घेऊया अशा अभिनेत्रींबद्दल आणि त्यांच्या वडिलांबद्दल ज्यांनी देशसेवेसाठी त्यांचं आयुष्य खर्च केलं होतं.

0111

बॉलिवूडमध्ये आज आघाडीच्या अभिनेत्री असणाऱ्या काही जणी आर्मी बॅकग्राउंडच्या आहेत. त्यांच्यावर लष्कराचे संस्कार झाले आहेत. या अभिनेत्रींचे वडील सैन्यात होते

जाहिरात
0211

या अभिनेत्रींनी अनेकदा त्यांच्या वडिलांबाबत माहिती शेअर केली आहे, जी नक्कीच अभिमानास्पद आहे

जाहिरात
0311

बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींचे वडील लष्करी सेवेत होते. त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग झालेली होती आणि अनेकांनी प्रत्यक्ष यु्द्धात किंवा कारवाईतही भाग घेतलेला होता.

जाहिरात
0411

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे वडील कृष्णराज राय लष्करात बायोलाॅजिस्ट होते. घरी कडक शिस्त होती. अॅशचा भाऊ आदित्यही मर्चंट नेव्हीत इंजिनियर आहे.

जाहिरात
0511

प्रियांका चोप्राचे वडील डाॅ. अशोक चोप्रा आणि आई मधू चोप्रा भारतीय सैन्यात फिजिशियन म्हणून काम करत होते.

जाहिरात
0611

अभिनेत्री निमरत कौरचे वडील लष्करात होते. निमरतनं एका इंटरव्ह्यूत म्हटलं होतं की तिच्या वडिलांना हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी बंदी बनवून ठार मारलं होतं. ही घटना 1994ची आहे.

जाहिरात
0711

अनुष्का शर्माचे वडील अजय कुमार शर्मा सैन्यात कर्नल होते. तिचा मोठा भाऊ कर्नेश शर्मा मर्चंट नेव्हीत होता.

जाहिरात
0811

गुल पनागचे वडील एचएस पनाग लष्करात लेफ्टनंट जनरल होते. 2008मध्ये ते निवृत्त झाले.

जाहिरात
0911

प्रिती झिंटाचे वडील दुर्गानंद झिंटा लष्करात होते. प्रिती 13 वर्षांची असताना त्यांचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला.

जाहिरात
1011

लारा दत्ताचे वडील एलके दत्ता वायुसेनेत कमांडर होते तर नेहा धुपियाचे वडील नौसेनेत कमांडर होते.

जाहिरात
1111

सेलिना जेटलीचे वडील वीके जेटली कर्नल होते. चित्रांगदाचे वडीलही कर्नल होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या