JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ओळखा पाहू यातील खरा शाहरुख खान कोण? 'या' व्यक्तीला पाहून तुम्हीही पडाल बुचकळ्यात

ओळखा पाहू यातील खरा शाहरुख खान कोण? 'या' व्यक्तीला पाहून तुम्हीही पडाल बुचकळ्यात

या व्यक्तीची अगदी प्रत्येक गोष्ट शाहरुख सारखीच आहे. मग ते चालण, असो की शाहरुखची स्टाईल.

0108

बॉलिवूड स्टार्स आणि त्यांची कॉपी असणारे अनेक व्यक्ती आजवर आपण पाहिले आहेत. पण सध्या एका व्यक्तीची विशेष चर्चा होत आहे. जो अगदी हुबेहूब शाहरुख खान सारखा दिसतो. फक्त चेहऱ्यानेच नाही तर अगदी अंगयष्टीनेही तो शाहरुखची कॉपी आहे. फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जाहिरात
0208

इब्राहिम कादरी अस या व्यक्तीचं नाव असून तो अगदी शाहरुख सारखा दिसतो.

जाहिरात
0308

इन्स्टाग्राम वर इब्राहिम कादरी खूप प्रसिद्ध आहे. त्याचे 43 हजार हून अधिक फॉलोवर्स आहेत.

जाहिरात
0408

इब्राहिम कादरी वाढती फॅनफॉलोअंग पाहून सोशल मीडिया वर फार सक्रिय दिसत आहे.

जाहिरात
0508

तो सतत त्याचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

जाहिरात
0608

सोशल मीडिया वर आता इब्राहिम कादरीचे फोटो झपाट्याने व्हायरल होत आहेत.

जाहिरात
0708

शाहरुखच्या फॅन्सना इब्राहिमचे हे फोटो खूपच आवडत आहेत. तर ते शाहरुख सोबत त्याची तुलना करत आहेत.

जाहिरात
0808

इब्राहिम कादरीचे फोटो लोक खूप पसंत करत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या