फॉर्म्युला 1 (Formula 1) रेसिंगदरम्यानचे ईशा गुप्ताचे Photos सध्या चर्चेत आहेत. अभिनेत्री पॅंटसूटमध्ये फॉर्म्युला 1 रेसिंग पाहण्यासाठी आली होती हे फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या या बोल्ड लुकमुळे सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta Latest Photos) तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड अवतारासाठी जास्त चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो रोजच चर्चेत असतात. ती मोठ्या पडद्यावर फार कमी वेळा दिसली असली तरी तिचे फोटो मात्र नेहमी चर्चेचा विषय असतात. आता फॉर्म्युला 1 (Formula 1) रेसिंगदरम्यानचे ईशा गुप्ताचे Photos सध्या चर्चेत आहेत. अभिनेत्री पॅंटसूटमध्ये फॉर्म्युला 1 रेसिंग पाहण्यासाठी आली होती हे फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या या बोल्ड लुकमुळे सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
यावेळी ईशा गुप्ताने फक्त कोट परिधान केला होता. त्यामुळे ती आता ट्रोल्सच्या निशाण्यावर आली आहे. (फोटो सौजन्य: Instagram: @egupta)
ईशाचा हा लूक पाहिल्यानंतर नेटिझन्स तिची तुलना रिहानाशी करत आहेत. (फोटो सौजन्य- Instagram: @egupta)
ईशा तिच्या लूकमुळे ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सोशल मीडियावर तिला अनेकदा लक्ष्य करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य- Instagram: @egupta)
ईशा गुप्ताच्या या लुकवर नेटकरी नकारात्मक कमेंट करत आहेत. यावर टिका करताना एका युजरने विचारले आहे की- 'तुझी ब्रा कुठे आहे?' तर दुसऱ्याने लिहिले आहे की - 'ब्रा घालायला विसरलात का?' (फोटो सौजन्य- Instagram: @egupta)
ईशा फॉर्म्युला1 रेसिंगसाठी अबू धाबीमध्ये पोहोचली आहे. याठिकाणाहून तिचे फोटो विशेष चर्चेत आले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्रामः @egupta)
या वर्षी ईशाचे सर्वात जास्त चर्चेत असलेले फोटोशूट तिच्या व्हेकेशनचे होते. ज्याद्वारे तिने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते (फोटो क्रेडिट्स: Instagram: @egupta)
या फोटोशूटसाठी ईशाला खूप ट्रोल देखील करण्यात आले, कारण फोटोमध्ये ती टॉपलेस आणि बॅकसाइडने पोज देताना दिसत होती. (फोटो सौजन्य: Instagram: @egupta)