JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / प्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक! चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलना

प्लास्टिक सर्जरीने ईशा गुप्ताचा बदलला लुक! चाहत्यांनी केली थेट कायली जेनरशी तुलना

ईशा गुप्ताने तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केल्याची बातमी आहे. ईशाचे नवीन फोटोदेखील याची साक्ष देत आहेत.

0108

ईशा गुप्ताने तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केल्याची बातमी आहे. ईशाचे नवीन फोटोदेखील याची साक्ष देत आहेत.

जाहिरात
0208

अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या लुक्समुळे अनेकदा चर्चेत असते.

जाहिरात
0308

ईशा गुप्ताने तिच्या घराच्या टेरेसवर एक बोल्ड फोटोशूट केला आहे. या फोटोंमध्ये तिचा लुक बदललेला दिसत आहे

जाहिरात
0408

वाढत्या वयात आपल्या त्वचेला नवीन लूक देण्यासाठी अभिनेत्री बर्‍याचदा प्लास्टिक सर्जरीचा पर्याय वापरतात.

जाहिरात
0508

ईशा गुप्ताचे फोटो पाहून चाहते वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने अशीही कमेंट केली की 'एका क्षणासाठी असे वाटले की कायली जेनर आहे'

जाहिरात
0608

ईशाचे चाहते विचारत आहे की ती भारताची आहे की इतर कुठूनतरी आली आहे.

जाहिरात
0708

मॉडेल आणि अभिनेत्री असण्याबरोबर, ईशा गुप्ता 2007 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल विजेतीही होती.

जाहिरात
0808

राज 3, जन्नत 2 आणि रुस्तम सारखे चित्रपट करणारी ईशा गुप्ता तिच्या फिटनेसबाबतही खूप जागरूक आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या