JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Most Desirable Women; या आहेत TV वरील सर्वात प्रभावी महिला

Most Desirable Women; या आहेत TV वरील सर्वात प्रभावी महिला

इरिका फर्नांडिस (Erica Fernandes) मोस्ट डिझायरेबल टीव्ही अभिनेत्री बनली आहे.

0111

‘द टाइम्सच्या मोस्ट डिझायरेबल वुमन ऑन टीव्ही 2020’ लिस्टमध्ये इरिका फर्नांडिसने (Erica Fernandes) पहिल्या क्रमांकावर बाजी मारली होती, तर इतर अभिनेत्री कोणत्या स्थानावर आहेत जाणून घ्या.

जाहिरात
0211

'कसौटी जिंदगी की २' मालिकेची नवी 'प्रेरणा' म्हणजेच अभिनेत्री इरिका फर्नांडिसने (Erica Fernandes) टाइम्सच्या मोस्ट डिझायरेबल वुमन टीव्ही 2020 (Times 20 Most Desirable Women in TV 2020) मध्ये टॉप केलं आहे.

जाहिरात
0311

टीव्हीची बोल्ड क्वीन निया शर्मा (Nia Sharma) या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
0411

‘बिग बॉस 14’ फेम जास्मीन भासीन या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
0511

‘इश्कबाज’ फेम अनिका आणि ‘संजीवनी’ मधील डॉक्टर सुरभी चंदना चौथी मोस्ट डिझायरेबल वुमन बनली आहे.

जाहिरात
0611

अनेक मालिकांमून प्रसिद्ध झालेली जेनिफर विंगेट पाचव्या स्थानावर आहे.

जाहिरात
0711

'फियर फॅक्टर-खतरों के खिलाड़ी 10' ची विजेती करिश्मा तन्ना सहाव्या स्थानावर आहे.

जाहिरात
0811

टीव्ही मालिका ‘कुबूल है’ (Qubool Hai) नंतर प्रसिद्ध झालेली सुरभी ज्योती सातव्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
0911

‘बिग बॉस 14’ फेम निक्की तांबोली सध्या ‘खतरों के खिलाड़ी 11’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती आठव्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
1011

टीव्हीची प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ची नायरा म्हणजेच अभिनेत्री शिवांगी जोशी नवव्या स्थानावर आहे.

जाहिरात
1111

‘बिग बॉस 14’ विनर रुबीना धिलक यावेळी दहाव्या स्थानवर आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या