वर्ष 2019 मध्ये OTT वर रिलीज झालेल्या ‘बार्ड ऑफ ब्लड’ या वेब सीरिजमध्ये श्रुती मराठेदेखील दिसली होती. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
मराठी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करणारी मराठी अभिनेत्री श्रुती मराठे तिच्या अभिनयाबरोबरच आपल्या सुंदरतेने लोकांना वेड लावते.
श्रुती मराठे इंस्टाग्रामवर बरीच अॅक्टिव आहे. ती नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते
श्रुतीची चित्रपटातली भूमिका आणि बहुतेक इंस्टाग्राम फोटोझ पाहुन असे दिसते की ती साधी राहणे पसंत करते
श्रुतीचे बोल्ड लूक श्रुतीच्या चाहत्यांना खूप आवडतात. आणि त्याचे हे फोटोही खूप व्हायरल झाले आहेत.
2008 मध्ये तिने 'सनई चौघडे' या मराठी चित्रपटापासून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.
२००९ मध्ये श्रुतीने तामिळ चित्रपट 'इंदिरा विझा' या तमिळ चित्रपटातून पदार्पण केले
श्रुती मराठे यांनी 2019 साली रिलीज झालेल्या इमरान हाश्मीच्या वेब सीरिज 'बार्ड ऑफ ब्लड' मध्ये काम केलं होतं. ही OTT वर लोकप्रिय झाली होती.