JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / नवज्योतसिंग सिद्धू यांच्या कुत्र्याच्या ग्रॅज्युएटचा किस्सा ऐकून म्हणाल हे तर काहीच नाय!

नवज्योतसिंग सिद्धू यांच्या कुत्र्याच्या ग्रॅज्युएटचा किस्सा ऐकून म्हणाल हे तर काहीच नाय!

क्रिकेट समिक्षक द्वारकानाथ संझगीरी यांनी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविषयी एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. नेहमी दुसऱ्यांच्या विनोदावर ठोको थाली म्हणणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांचा हा किस्सा ऐकून हसून लोटपोट व्हाल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 डिसेंबर- झी मराठीवर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या हे तर काहीच नाय (he tar kahich nai)  हा कार्यक्रम कमी काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे. या शोमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावत हे तर काहीच नाय …असं म्हणत अनेक विनोदी किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करत असतात. आता या कार्यक्रमासंबंधी नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये क्रिकेट समिक्षक द्वारकानाथ संझगीरी यांनी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविषयी एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. नेहमी दुसऱ्यांच्या विनोदावर ठोको थाली म्हणणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांचा हा किस्सा ऐकून हसून लोटपोट व्हाल. क्रिकेट समिक्षक द्वारकानाथ संझगीरी (dwarkanath sanzgiri)   यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या कॉलेजचा एक किस्सा सांगितला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांचा एक लाडका कुत्रा होता.जो त्यांच्यासोबत प्रत्येक ठिकाणी जात असे. विशेष म्हणजो तो त्यांच्यासोबत कॉलेजला देखील जात असत. पाच वर्षानंतर कुत्र्यांने देखील कॉलेजला जाण्याचं बंद केले..का…बरं…असा त्यांनी गमतीदार प्रश्न केला आहे. कारण तो ग्रॅज्युएट झाला होता. वाचा- तिन्ही खानसोबत Twinkle Khanna ने केलंय काम, तेव्हा अशी दिसायची पाहा PHOTOS झी मराठीने मात्र हा भन्नाट किस्स शेअर कर म्हटलं आहे की…कोण ग्रॅज्युएट झालं कळलं का ?..खऱच हा किस्सा ऐकून हासू आवरने कठीण जाते. असाच हा हे तर काहीच नाय असाच किस्सा आहे.

संबंधित बातम्या

क्रिकेट समिक्षक द्वारकानाथ संजगीरी आता अजून कोणत्या क्रिकटरची या मंचावर हजरे लावल्यानंतर पोल खोलनार याची उत्सुकता लागली आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी देखील काही दिवसापूर्वी या मंचावर हजेरी लावली होती. त्यांनी देखील असेच काही भन्नाट किस्से शेअर केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या