दिशा पाटणीने फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, स्पेशल सेल्फींना चाहत्यांची पसंती
दिशा पाटणी लेटेस्ट जिम सेल्फीसह अनेक सेल्फींमध्ये तिची टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली आहे. तिच्या जबरदस्त फोटोंना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.
- -MIN READ
Last Updated :
0110
दिशा पाटणीने आणखी एक हॉट सेल्फी घेतला आहे. ती जिममध्ये तिची टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करत आहे. (Image: Instagram)
0210
लिफ्ट सेल्फीमध्ये फ्लोरल कॉर्ड सेटमध्ये दिशा पाटणी क्यूट दिसत आहे. (Image: Instagram)
0310
दिशा पाटणी ब्लॅक ब्रालेट आणि मॅचिंग स्कर्टमध्ये जबरदस्त दिसत आहे. (Image: Instagram)
0410
दिशा पाटणी क्रॉप टॉप आणि पॅंटमध्ये तिचे वॉशबोर्ड अॅब्स फ्लॉन्ट केले आहेत. (Image: Instagram)
0510
दिशा पाटणी गडद हिरव्या रंगाच्या सॅटिन ड्रेसमध्ये सेक्सी दिसत आहे. (Image: Instagram)
0610
दिशा पाटणी स्पोर्ट्स ब्रालेट आणि शॉर्ट्समध्ये सुंदर दिसत आहे. (Image: Instagram)
0710
दिशा पाटणी ब्लॅक कॉर्सेट टॉप आणि डेनिम्समध्ये जबरदस्त दिसत आहे. (Image: Instagram)
0810
दिशा पाटणी टर्टलनेक टॉप आणि डेनिम शॉर्ट्समध्ये सेक्सी फिगर फ्लॉन्ट करत आहे. (Image: Instagram)
0910
दिशा पाटणी मेकअप-फ्री सेल्फीमध्ये जबरदस्त दिसत आहे. (Image: Instagram)
1010
दिशा पाटणी या सेल्फीत खूपच सुंदर दिसत आहे. (Image: Instagram)
- First Published :