सुशांतसह बॉलिवूडमध्ये एंट्री करणाऱ्या संजना सांघीचा सुपरकुल लुक; मालदीवमध्ये करतेय b'day celebration
अभिनेत्री संजना सांघी तिचा वाढदिवस मालदीवमध्ये साजरा करत आहे. पाहा फोटो.
- -MIN READ
Last Updated :
0110
अभिनेत्री संजना सांंघी सध्या तिचा वाढदिवस साजरा करत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
0210
संजनाचा नुकताच वाढदिवस झाला. तर आता ती २५ वर्षांची झाली आहे.
0310
मालदीवमध्ये वाढदिवस साजरा करत आहे. सुपरकूल लुकमध्ये तिने फोटो शेअर केले आहेत.
0410
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत तिने बॉलिवू़डमध्ये पदार्पण केलं होतं.
0510
दिल बेचारा हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला होता. संजना आणि त्याची केमिस्ट्री सुपरहीट ठरली होती.
0610
संजना तिच्या पहिल्याच चित्रपटातून हिट ठरली होती.
0710
त्याआधी संजनाने अनेक जाहीरातींत काम केलं होतं.
0810
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
0910
सोशल मीडियावर संजना फार सक्रिय असते.
1010
साडीत संजना फारच आकर्षक दिसत आहे.
- First Published :