JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'देवमाणूस'च्या मायरा सोबत धनश्रीचा कडगावकरचा पारंपरिक अंदाज; लुकवर चाहते घायाळ

'देवमाणूस'च्या मायरा सोबत धनश्रीचा कडगावकरचा पारंपरिक अंदाज; लुकवर चाहते घायाळ

अभिनेत्री धनश्री कडगावकर आणि बालकलाकार मिमीचार्वी खडसे यांचा पारंपरिक लुक चांगलाच हिट ठरताना दिसत आहे.

019

छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय अभिनेत्री धनश्री कडगावकर आणि बालकलाकार मिमीचार्वी खडसे यांचा पारंपरिक लुक चाहत्यांना फारच आवडत आहे. पाहा त्यांचे फोटो.

जाहिरात
029

मिमीचार्वी म्हणजेच देवमाणूस या मालिकेतून लोकप्रिय झालेली मायरा.

जाहिरात
039

धनश्री कडगावर सुंदर मराठमोळ्या वेशात दिसून येत आहे.

जाहिरात
049

चार्वी देखील सुंदर पारंपरिक वेशात दिसून येत आहे.

जाहिरात
059

मायरा सध्या मालिकेत दिसत नाही. मात्र मालिकेतून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

जाहिरात
069

मिमीचार्वीचे पारंपरिक शुट तिच्या चाहत्यांना फारच आवडत आहेत.

जाहिरात
079

लहानग्या चार्वीची मोठी फॅनफॉलोइंगही आहे.

जाहिरात
089

याशिवाय चार्वीने अनेक जाहीरातींतही काम केलं आहे.

जाहिरात
099

सोशल मीडियावर तिचे अनेक सुंदर फोटो शेअर होत असतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या