JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / महामिनिस्टरच्या निमित्तानं अभिनेत्री 15 वर्षांनी भेटली आदेश भावोजींना; 'देवमाणूस 2'मध्ये साकारतेय खास भूमिका

महामिनिस्टरच्या निमित्तानं अभिनेत्री 15 वर्षांनी भेटली आदेश भावोजींना; 'देवमाणूस 2'मध्ये साकारतेय खास भूमिका

महामिनिस्टरच्या महाअंतिम ( Maha Minister) सोहळ्यात रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे (Maha Minister Winner Laxmi Dhekane 11 Lakh Paithani) यांनी 11 लाखांची पैठणी जिंकली. या सोहळ्याला झी मराठीवरील ( Zee Marathi) नायिकांनी हजेरी लावली होती. देवमाणूस 2 ( Devmanus 2) मालिकेतील आमदार देवयानी ( MLA Devyani) यांनी मोठ्या थाटात सोळ्याला हजेरी लावली. तिथे त्यांनी वहिनींबरोबर खेळ देखील खेळला. देवयानी म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ( Tejaswini Lonari) हिच्यासाठी हा अंतिम सोहळा खास ठरला कारण 15 वर्षांनी तिनं आदेश बांदेकरांची भेट घेतली. आदेश भावोजींसाठी खास पोस्ट लिहित तिनं शुभेच्छा दिल्या. पाहा काय म्हणाली तेजस्विनी.

0110

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेल्या महामिनिस्टर या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रविवारी अखेर प्रेक्षकांना पाहायाला मिळाला.

जाहिरात
0210

कोकणातील रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी 11 लाखांची मानाची पैठणी पटकावली.

जाहिरात
0310

महामिनिस्टरच्या अंतिम सोहळ्याला झी मराठीवरील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. देवमाणूस मालिकेत नुकतीच एंट्री झालेल्या आमदार देवयानी गायकवाडही महामिनिस्टरमध्ये सहभागी झाल्या होत्या.

जाहिरात
0410

आमदार देवयानी म्हणजेच अभिनेत्री तेजस्विनी लोणारीसाठी महामिनिस्टरचा अंतिम सोहळा खास ठरला. महामिनिस्टरनिमित्तानं तब्बल 15 वर्षांनी तेजस्विनीनं आदेश बांदेकरांची भेट झाली.

जाहिरात
0510

तेजस्विनीनं आदेश भावोजींसाठी खास पोस्ट लिहित फोटो शेअर केलेत. त्याचप्रमाणे तेजस्वी येवल्याची असल्यानं येवल्यांच्या पैठणीचा अभिमान आणि आनंद देखील तिनं व्यक्त केलाय.

जाहिरात
0610

'जवळपास १५ वर्षांपूर्वी एक फॅन म्हणून मी आदेश सरांना भेटले होते. त्यानंतर थेट आज एवढ्या वर्षांनी 'महामिनिस्टर'च्या मंचावर पाहुणा कलाकार म्हणून येण्याचा मान मला मिळाला. माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट असल्याचं मला वाटतं', असं तेजस्विनीनं पोस्टमध्ये म्हटलंय.

जाहिरात
0710

तेजस्विनी पुढे म्हणाली, 'त्यात 'पैठणी' ही माझ्या अगदी जवळची कारण मी स्वतः येवल्याची आहे. आमचं येवले हे पैठणींचं गाव म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे माझं आणि पैठणीचं नातं अगदी जवळच असल्याने माझ्यासाठी हे एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं आहे'.

जाहिरात
0810

देवमाणूस 2 निमित्तानं अभिनेत्री तेजस्वी लोणारी पहिल्यांद मराठी टेलिव्हिजनवर झळकत आहे.

जाहिरात
0910

दाक्षिणात्य सिनेमा त्यानंतर हिंदी टेलिव्हिजनवर काम केल्यानंतर तेजस्विनी आता मराठी टेलिव्हिजकडे वळली.

जाहिरात
1010

'चितोड की रामी' का जोहरमध्ये तेजस्विनीनं साकारलेली राणी पद्मिनी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या