JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / फारच सुंदर आहे भुवनेश्वर कुमारची पत्नी; पतीचं Facebook Acc ही केलं होतं हॅक

फारच सुंदर आहे भुवनेश्वर कुमारची पत्नी; पतीचं Facebook Acc ही केलं होतं हॅक

क्रिकेटर भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूर दिसायला फारच सुंदर आहे. एकदा तर तिने भूवीचं फेसबुक अकाउंट हॅक केलं होतं.

0110

क्रिकेटर भुवनेश्वर कुमार हा क्रिकेटच्या मैदाणावर नेहमीच चाहत्यांची मनं जिंकतो. पण वैयक्तिक आयुष्य हे त्याने नेहमीच पर्सनल ठेवलं आहे. त्याची पत्नी नुपूर फारच सुंदर आहे. पाहा तिच्याविषय़ी खास गोष्टी.

जाहिरात
0210

भुवनेश्वरने २०१७ साली त्याची मैत्रीण तसेच शेजारी नुपूर नागर हिच्याशी विवाह केला होता.

जाहिरात
0310

नुपूर एक इंजीनियर आहे. सुरूवातीला दिल्लीतील एका कंपनीत नोकरी करायची.

जाहिरात
0410

नुपूर ही भुवनेश्वरची शेजारीच होती. दोघांचेही वडिल पोलिस होते त्यामुळे एकाच कॉलनीत ते राहायचे.

जाहिरात
0510

एका मुलाखतीत भुवनेश्वरने सांगितलं होतं की, पत्नीमुळे त्याला फेसबुक सोडावं लागलं होतं.

जाहिरात
0610

एकदा अचानक भुवनेश्वरने ट्वीटर अकाउंट ओपन केलं होतं. पण ते का केलं याचं उत्तर देताना तो म्हणाला की, नुपूरने एकदा त्याच्याकडे फेसबुकचा पासवर्ड मागीतला होता. पण काहीतरी डायलॉग मारून त्याने वेळ मारून नेली होती.

जाहिरात
0710

तर यावर कारण देताना भूवी म्हणाला की, स्पेस द्यायला हवी एकमेकांना. त्यावर पत्नी ही तयार झाली.

जाहिरात
0810

"पण दुसऱ्या दिवशी ती आली आणि म्हणाली हा बग तुझा पासवर्ड, तीने माझं अकाउंट हॅक केलं होतं."

जाहिरात
0910

दरम्यान नुपूरला क्रिकेट जास्त पसंत नाही. पण ती भूवीला नेहमी चिअर करताना दिसते.

जाहिरात
1010

नुपूर आणि भुवनेश्वर क्रिकेटर्समधील क्युट कपल म्हणून ओळखले जातात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या