JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Sunny Leone daughter: 6 वर्षांची झाली सनी लियोनीची निशा; वाढदिवसानिमित्त शेअर केले CUTE फोटो

Sunny Leone daughter: 6 वर्षांची झाली सनी लियोनीची निशा; वाढदिवसानिमित्त शेअर केले CUTE फोटो

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीने आपली मुलगी निशाच्या वाढदिवसाचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटरून शेयर केले आहेत.

019

सनी लियोनीने नुकतेच आपल्या तीन मुलांचे आणि बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. सनीची मुलगी निशा 6 वर्षांची झाली, त्यानिमित्त तिने हे फॅमिली सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
029

सनी लियोनीच्या तिच्या तिन्ही मुलांमध्ये छान बाँडिंग दिसतंय. सनीने निशाचा वाढदिवस आपल्या घरीच साजरा केला आहे. त्यासाठी तिने आपल्या घराचं अतिशय छान पद्धतीने डेकोरेशनही केल्याचं दिसत आहे.

जाहिरात
039

सनीने निशाला लहानपणीच दत्तक घेतलं आहे.

जाहिरात
049

सनीचा नवरा डॅनियल वेबरही या फोटोंमध्ये दिसतोय.

जाहिरात
059

सनी लियोनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिला इन्स्टाग्रामवर 48 लाख लोक फॉलो करतात.

जाहिरात
069

निशाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मल्टीकलर फ्लावरप्रिंट फ्रॉक घातलेला होता. त्यात ती फार क्यूट दिसत आहे.

जाहिरात
079

सनी लियोनीने 2017 साली निशाला आपलं अपत्य म्हणून दत्तक घेतलं होतं. त्यानंतरपासून तिने निशाला आपली मुलगी मानलं होतं.

जाहिरात
089

सनीने या फोटोंसोबत तिचा पती डॅनियल वेबरसोबतही एक फोटो शेयर केला आहे. त्यामुळं आता या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाइक करण्यात येत आहे.

जाहिरात
099

सनीने निशाचा वाढदिवस आपल्या टिमसोबत साजरा केला असून त्याचेही फोटो शेयर केले आहेत. (फोटो साभार: sunnyleone/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या