रोमॅन्टीक फोटो शेअर करत सुगंधानं पतीला केलं Birthday Wish
नवविवाहीत कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले सध्या फारच चर्चेत आहेत. तर आता संकेतचा वाढदिवस असल्याने सुगंधाने काही रोमॅन्टीक फोटो शेअर करत आपल्या पतीला शुभेच्छा दिल्या आहेत.
नवविवाहीत कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले सध्या फारच चर्चेत आहेत. तर आता संकेतचा वाढदिवस असल्याने सुगंधाने काही रोमॅन्टीक फोटो शेअर करत आपल्या पतीला शुभेच्छा दिल्या आहेत.
जाहिरात
029
संकेतचा आज वाढदिवस असल्याने सुंगधाने खास अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्या आहे.
जाहिरात
039
नुकतच संकेत आणि सुगंधा लग्नबंधनात अडकले आहेत. 26 एप्रिल ला त्यांना विवाद केला होता.
जाहिरात
049
पंजाबमधील जालंधर शहरात त्यांनी विवाह केला होता.
जाहिरात
059
'मला सोलमेट म्हणजे नक्की काय ते माहीत नव्हत, जोपर्यत तु मला भेटला नाहीस. तु कधीच मला आश्चर्यचकित करणं सोडलं नाहीस. तु जे काही केलस त्यासाठी धन्यवाद. तु माझा मित्र साथी आणि मित्र आहेस. हॅपी बर्थडे हबी' असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे.
जाहिरात
069
लग्नानंतर सुगंधा आणि संकेत महाराष्ट्रीयन लूक मध्ये दिसले होते. ज्यात ते अतिशय सुंदर दिसत आहेत.
जाहिरात
079
संकेत आणि सुगंधा अनेक वर्ष डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकले आहेत.
जाहिरात
089
जालंधरमधील एका रिसॉर्ट मध्ये त्यांनी लग्न केलं होतं.
जाहिरात
099
लग्नात कोरोना नियमांच उल्लघंन केल्याप्रकरणी तक्रारही नोंदवण्यात आली होती.