JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / करीना कपूरने का मागितले 12 कोटी रुपये? सोशल मीडियावर होतेय जोरदार ट्रोल

करीना कपूरने का मागितले 12 कोटी रुपये? सोशल मीडियावर होतेय जोरदार ट्रोल

‘करीना कपूरला बॉयकॉट करा’; कोट्यवधींच्या मानधनासाठी करीनानं रामायणावरील प्रोजेक्ट नेला लांबणीवर; संतापलेले नेटकरी करतायेत ट्रोल

019

करीना कपूर ही बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

जाहिरात
029

दुसऱ्या मुलामुळं गेला काही काळ ती बॉलिवूडपासून दूर होती. मात्र आता पुन्हा एकदा ती जोरदार पुनरागमन करण्याची तयारी करत आहे.

जाहिरात
039

तिचा आगामी चित्रपट तर रामायणावर आधारित आहे. यामध्ये तिला सीता ही मुख्य व्यक्तिरेखा साकारण्याची ऑफर मिळाली आहे. परंतु या भूमिकेसाठी तिनं तब्बल 12 कोटी रुपयांची मागणी केली.

जाहिरात
049

या चित्रपटाची पटकथा करीनाला प्रचंड आवडली त्यामुळं तिनं लगेचच त्यासाठी होकार दिला. सुरुवातील तिनं या चित्रपटासाठी 10 कोटी रुपयांचं मानधन मागितलं होतं.

जाहिरात
059

अन् निर्मात्यांनी तेवढे पैसे देण्याची तयारी देखील दाखवली होती. परंतु आता तिनं आणखी दोन कोटी रुपये वाढवून 12 कोटी रुपये मागितले आहेत.

जाहिरात
069

त्यामुळं हा प्रोजेक्ट लांबणीवर गेल्याची चर्चा आहे.

जाहिरात
079

हा प्रोजेक्ट लांबणीवर गेल्यामुळं काही नेटकरी संतापले आहेत. अन् त्यांनी करीनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

जाहिरात
089

“सीता ही एक पवित्र व्यक्तिरेखा आहे. हिंदू लोकांसाठी आदरास्थानी असलेल्या सीतेची भूमिका साकारण्यासाठी करीनासारखी लालची अभिनेत्री घेणं चुकीचं आहे. या भूमिकेसाठी एक हिंदूच अभिनेत्री घ्या.” अशी मागणी संतापलेले नेटकरी करत आहेत.

जाहिरात
099

शिवाय #BoycottKareenaKhan असं म्हणत तिच्यावर जोरदार टीका करत आहेत. हा चित्रपटाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या