नेहा कक्करने (Neha Kakkar) आपल्या पोस्ट वेडिंग सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर नेहाचे हे फोटो जबरदस्त व्हायरल होत आहेत.
बॉलिवूडची आघाडीची गायिका नेहा कक्कर सध्या तिच्या लग्नामुळे जबरदस्त चर्चेत आहे. (Photo credit: instagram/@nehakakkar)
नेहा कक्कर आणि पंजाबी गायक रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh)24 ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकले. (Photo credit: instagram/@nehakakkar)
दिल्लीच्या गुरुद्वारामध्ये नेहा आणि रोहनप्रीत विवाहबद्ध झाले. (Photo credit: instagram/@nehakakkar)
त्यांच्या लग्नापासूनच दोघांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (Photo credit: instagram/@nehakakkar)
आता नेहाने पोस्ट वेडिंग सेलिब्रेशनचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. (Photo credit: instagram/@nehakakkar)
पोस्ट वेंडिंग रिसेप्शनवेळी नेहाने पिंक रंगाचा लेहंगा, तर रोहनप्रीत पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसतोय. (Photo credit: instagram/@nehakakkar)
तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये, रोहनप्रीत आणि नेहाने खुलेआम Kiss केलं आहे. तिच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. (Photo credit: instagram/@nehakakkar)
नेहा आणि रोहनप्रीतचं पहिलं गाणं 'नेहू दा व्याह' त्यांच्या लग्नाच्या काही दिवस आधी 21 ऑक्टोबरला रिलीज झालं होतं. (Photo credit: instagram/@nehakakkar)