JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ब्लॅक शिमरी आउटफिटमध्ये Janhvi Kapoor दिसली बोल्ड अंदाजात, पाहा PHOTO

ब्लॅक शिमरी आउटफिटमध्ये Janhvi Kapoor दिसली बोल्ड अंदाजात, पाहा PHOTO

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस आणि सिझलिंग लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवी कपूरने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

0106

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस आणि सिझलिंग लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवी कपूरने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

जाहिरात
0206

फोटोंमध्ये जान्हवी कपूरने ब्लॅक शिमरी आउटफिट परिधान परिधान केला आहे. त्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

जाहिरात
0306

या स्टनिंग लूकमध्ये फोटोशुटसाठी वेगवेगळ्या पोजेस दिल्या आहेत.

जाहिरात
0406

पाच तासांत सहा लाखांहून अधिक लोकांनी जान्हवीच्या फोटोला लाईक केले आहे. एका युजरने लिहिले की, तू फक्त गॉर्जियस आहेस. काही जण तिला बोल्ड अँड ब्युटीफुल म्हणत आहेत तर काहीजण तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

जाहिरात
0506

जान्हवीची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे 14.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

जाहिरात
0606

धडक चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी जान्हवी आगामी काळात गुड लक जेरी आणि मिस्टर अँड मिसेस माहीमध्येही दिसणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या