JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'या' बॉलिवूड स्टार्सनी प्रियंकाला दिल्या शुभेच्छा; वाढदिवशी देसी गर्लवर होतोय प्रेमवर्षाव

'या' बॉलिवूड स्टार्सनी प्रियंकाला दिल्या शुभेच्छा; वाढदिवशी देसी गर्लवर होतोय प्रेमवर्षाव

अभिनेत्री प्रियंका चोप्रावर तिच्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर बॉलिवूडस्टार्सनेही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

0107

जगभरातून आज अभिनेत्री प्रियंका चोप्रावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या लाखो चाहत्यांनी तिच्यावर प्रेमवर्षाव केला आहे. तर बॉलिवूडमधूनही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला पाहा कोणी दिल्या देसी गर्ल ला शुभेच्छा.

जाहिरात
0207

करिनाने मैत्रीण प्रियंकाला शुभेच्छा देत अशीच चमकत राहा असं म्हटलं.

जाहिरात
0307

झोया अख्तरने 'देसी गर्ल' प्रियंकाला ( Happy Birthday Priyanka Chopra Jonas) शुभच्छा दिल्या.

जाहिरात
0407

कियारा अडवानीनेही सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
0507

जाह्नवी कपूरनेही प्रियंका चोप्राला मेसेज लिहित शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
0607

अनुष्का शर्माने प्रियंका चोप्राला अशीच चमकत रहा म्हटलं.

जाहिरात
0707

कतरिना कैफने प्रियंका चोप्रासोबतच्या आठवणींना उजाळा देत तिला आपलं प्रेरणास्थानही म्हटलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या